• laptopmockup_sliderdy
  • laptopmockup_sliderdy
  • laptopmockup_sliderdy

|| सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिवप्रिय | मन्दचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि || ओम शम शनेश्चराय नमः ||

श्री क्षेत्र नस्तनपूर विषयी थोडेसे ...

पुण्यवान भारतभूमी मध्ये संतांच्या पदस्पर्शात पुलकित झालेल्या महाराष्ट्रात नाशिक व नाशिक जिल्ह्याचे अलौकिक स्थान आहे. त्र्यंबकनगरीचा त्र्यंबकराज वणीगडावरील भगवती सप्तश्रृंगी, चांदवडची रेणुकामाता व नांदगांव नस्तनपूर येथील श्री शनिदेव हि नाशिक जिल्हातील पंचरत्न अशी देवस्थाने आहेत. या देवस्थानच्या दर्शनाने व गोदावरीच्या कुंभस्नानाने शतजन्माची पापे नष्ट होतात.


देशभरातील शनिमहाराजच्या साडेसात पीठांपैकी श्री क्षेत्र नस्तनपूर ता. नांदगांव जि. नाशिक हे स्वयंभू पूर्ण पीठ म्हणून आखिल भारतात ओळखले जाते व अख्यायिका प्रमाणे प्रभू रामचंद्रांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या साडेतीन पीठामध्ये नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे.

अधिक माहिती

साडेसातीच्या दुःखाणे निराश व उदासीन झालेल्या व्यक्तींनी शनि मंत्राचा अवश्य जप करावाच पण त्याबरोबर इतरही काही शनिची आराधना करावी.

अधिक माहिती

कोणत्याही मंत्राची जपसंख्या तेवीस हजार करावी.

अधिक माहिती

नस्तनपूर पासून जवळच असलेली ठिकाणे

अधिक माहिती

प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेली साडेतीन शनिपीठे

अधिक माहिती

जन्मकथा शनि महाराजांची,कथा शनि मारुतीची

अधिक माहिती
मान्यवर भेटी

शनि अमावस्याला मोठी यात्रा भरते भारत भरातून लाखो शनिभक्त या ठिकाणी येतात.

संपर्क

शनी मंदिर देवस्थान, नस्तनपूर, ता. नांदगाव, जि. नाशिक. पिनकोड : ४२३१०६ महाराष्ट्र, भारत

ऑनलाइन देणगी
ऑनलाइन देणगी

कॉर्पोरेशन बँक, नांदगाव, शाखा : नस्तनपूर, ता. नांदगाव, जिल्हा. नाशिक महाराष्ट्र, भारत.

Account Name: SHRI SHANI MAHARAJ MANDIR

Account Number:339100101000001

IFSC Code:CORP0003391

MICR Code:423017501