नस्तनपूर पासून अंतर खालील प्रमाणे आहेत

वेरूळ - जगप्रसिद्ध लेण्या व घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर ते नस्तनपूर ७० किलोमीटर.
अजिंठा जगप्रसिद लेण्या ते नस्तनपूर १५० किलोमीटर.
नांदगांवची एकविरा माता ते नस्तनपूर २० किलोमीटर.
चाळीसगांव, पाटणादेवी, कालीमठ ते नस्तनपूर ५० किलोमीटर.
मनमाडचे काचेचे शीख मंदिर व अनकाई किल्ला ते नस्तनपूर ५५ किलोमीटर.
माणिकपुंजची डोंगरावरची देवी व धरण ते नस्तनपूर १० किलोमीटर.

गिरणाडॅम धरण ते नस्तनपूर २० किलोमीटर.
नांदगांवचे रुईचे गणेश मंदिर ते नस्तनपूर १७ किलोमीटर.
नांदगाव येथील १०८ खांबावरील जैन मंदिर ते नस्तनपूर १७ किलोमीटर.
जातेगांव येथील महादेवाचे मंदिर ते नस्तनपूर ३० किलोमीटर.
नांदगांव येथिल श्री संत जनार्दन स्वामींची टेकडी ते नस्तनपूर ३० किलोमीटर.