शनि अमावस्याला मोठी यात्रा भरते भारत भरातून लाखो शनिभक्त या ठिकाणी येतात.
वैशाख वद्य अमावस्या शनैश्वर जयंती साजरी केली जाते.(साधारण इंग्रजी मे किंवा जुने महिन्यात हि अमावस्या येते)
शनैश्वर जयंती या दिवशी दुपारी १२.०० वाजता जन्मोत्सव साजरा होतो, महाआरती, महाप्रसाद होतो.
फाल्गुन वद्य अमावस्येला एक दिवसाचा सप्ताह साजरा होतो. कीर्तन, भजन, जागरण या दिवशी असते दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन असते.
गेल्या ३५ वर्षापासून मार्गशीर्ष शु. ५ ते मार्ग शुद्ध २ या काळात ज्ञानेश्वरी पारायण होत असते.
१००८ गाथा पारायण होत असते.
श्रावण महिन्यात केव्हांही आल्यास या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आपणांस पहावयास मिळेल. दर श्रावण शनिवारी दुपारी १२:०० वाजता महाअभिषेक पूजा होते.
विद्यमान खासदार
हरिचंद्र चव्हाण
हेमंत गोडसे
ए. व्ही. पाटील
माजी आमदार
जयंत ससाणे
राजेंद्र देशमुख
कैलास पाटील
साहेबराव घोडे
माजी खासदार
समीर भुजबळ
माजी अध्यक्ष जि. परिषद
सौ. जयश्री पवार
सौ विजया पाटील
सौ स्मिता वाघ
श्री पंढरीनाथ मोरे
श्री राधाकिसन सोन
विद्यमान आमदार
पंकज भुजबळ
भाऊसाहेब कांबळे
भाऊसाहेब पाटील
जयंत जाधव
सुभाष झांबड
प्रशांत बंब
उन्मेष पाटील
स्नेहलता कोल्हे
डॉ. सुधीर तांबे
माजी मंत्री
सुनिल देशमुख
गुलाबराव देवकर
छगन भुजबळ
बबनराव घोलप
बाळासाहेब थोरात
सनदी अधिकारी
मा. जिल्हाधिकारी : वेलुरासू
मा. CEO बनकर
मा. PWD : RT पाटील
मा. PWD : RT पाटील